सातपुड्याच्या कुशीतील मोलगी परिसरात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.