सातपुड्याच्या दुर्गम भागात सध्या सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे निसर्गाने जणू हिरवीगार शाल पांघरली आहे... धुक्याची चादर, हिरवेगार डोंगर आणि पावसाच्या सरींमुळे सातपुड्याचे निसर्गसौंदर्य अधिकच खुलून आले आहे.