गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि थोरात यांचे भाचे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे एकाच मंचावर आले आणि एकत्र गणरायाची आरती केली. संगमनेर शहरातील बाजारपेठ व्यापारी मित्र मंडळ आयोजित गणेशोत्सवात या दोन आमदारांटा गणरायाची आरती करतानाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.