नवी मुंबईतील उलवे येथील एका सोसायटीतील घराच्या खिडकीवर सौदी अरेबियाचा ध्वज दिसला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर परिसरातील नागरिकांकडून भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.