मराठवाड्यात देखील आता पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातील सौताडा धबधबा प्रवाहित झाला असून या ठिकाणी पर्यटक गर्दी करत असल्याचं चित्र आहे