कराड वैकुंठ धाम स्मशानभूमी सुधार समितीच्या पर्यावरण बचाव मोहिमेला यश मिळत आहे. 2022 पासून 1600 मृतदेहांचे अग्नी संस्कार लाकडां ऐवजी टाकाऊ पदार्थांपासून बनवलेल्या अग्नीकाष्ठ सरपणात झाले आहेत. यामुळे चार लाख ऐंशी हजार किलो लाकूड व हजारो वृक्ष वाचले आहेत.