चंद्रपुरात गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे नागभीड तालुक्यातील सावंगी-बडगे तलाव फुटला. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. यामुळे धान पीक आणि मासेमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.