काल रात्री सावंतवाडी शहरात मोठी दुर्घटना घडली. मोती तलाव काठावरील रामेश्वर प्लाझा इमारतीची शेड अचानक SPK कॉलेजवर कोसळली. सुदैवानेकोणतीही जीवितहानी झाली नाही.