पुण्याच्या हडपसर येथून साताऱ्यात आणून पुनर्रोपित केलेल्या वडाच्या झाडाचा चौथा वाढदिवस सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत साजरा झाला. सह्याद्री देवराईचा हा यशस्वी उपक्रम वृक्ष संवर्धनासाठी एक प्रेरणा ठरत आहे.