बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चांदण्यात वाशीम आणि अकोला जिल्ह्यात विस्तारलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य मध्ये यंदाची मचान प्राणी गणना उत्साहात पार पडली, आणि या गणनेत वन्यजीवांची उल्लेखनीय उपस्थिती नोंदवली गेली.