संपूर्ण महाराष्ट्रात 15 जून पासून शाळा सुरू झाल्या मात्र विदर्भातील शाळा उष्ण तापमानामुळे गोंदिया जिल्ह्यातील शाळांची घंटा आज 30 जून ला वाजली असून जिल्ह्यातील संपूर्ण शाळा आज पासून सुरू करण्यात आल्या.