रत्नागिरीत शालेय मुलांसाठी गणपती बाप्पांची मुर्ती करण्याची अनोखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक मुलांनी सुरेख गणपती मूर्ती तयार केल्या. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला.