राज्यातील शाळांची आजपासून सुरुवात; शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तोरणमाळ येथील सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.... दादा भुसे यांची शाळेच्या पाहिले दिवशी शाळांचा घंटा वाजून शाळा भरली. सातपुड्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्सव; शिक्षणमंत्र्यांची विशेष उपस्थिती.