शाळेत तिसरी भाषा शिकवण्यावरून राज्यात वादंग उठले असताना कोल्हापूरात मात्र एका शाळेत जर्मन,रशियन,जापनीज अशा सात भाषा शिकवल्या जात आहेत. या भाषा शिकताना ना पालकांची तक्रार आहे ना विद्यार्थ्यांची अडचण आहे पाहूयात..