जळगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे शाळेच नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे चक्क शाळेवरील पत्रे उडून गेले आहेत. ऐन शाळा सुरु होण्याच्या दिवसांमध्येच ही घटना घडल्यानं आता शाळेची दुरुस्ती कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.