स्कूल व्हॅन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. पाण्यामुळे खड्डा न दिल्याने स्कूल व्हॅन अडकली. महापालिकेची घंटा गाडी देखील पाण्यात अडकली.