देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी हस्तकौशल्यातून बनविलेल्या 3 हजार 333 राख्या रक्षाबंधना निमित्ताने सीमेवर पाठविल्या आहेत. या राख्या सोबत विद्यार्थिनींनी सीमा सुरक्षा करणाऱ्या आपल्या लाडक्या भावांना स्नेहपूर्ण पत्र लिहलीयेत.