पीओपीची बंदी उठल्यानंतर मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश मूर्तिकारांनी सरकारचे आभार मानले आहे... खान्देश मध्यप्रदेशात या मूर्तीला मागणी आहे... मात्र वाढत्या महागाईमुळे यावर्षी मूर्ती बनवताना कलर, पीओपी इतर साहित्य बाजारपेठेत महाग मिळत आहे त्यामुळे अडचणीला समोरे जावं लागत आहे... त्यामुळे यावर्षी विक्रमी गणरायाच्या मूर्ती मूर्तिकार बनवत आहे... त्यातच मूर्तिकारांचं काम अंतिम टप्प्यात आले आहे...