सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये लोंढे टोळीचा मोरख्या, आरपीआयचा नेता आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे , दिपक लोंढे याच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे. प्रकाश लोंढे याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. प्रकाश लोंढे याच्या कार्यालयाची झडती घेतली असता तिथे पोलिसांना एक भुयार सापडलं आहे. या संदर्भात नाशिक पोलीस अधिक तपास करत आहेत.