चंद्रपूर जिल्ह्यात 10 केंद्रांवर रविवारी होणाऱ्या नीट परीक्षेला एकूण 3301 विद्यार्थी बसणार आहेत. मागच्या पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली असून पोलिसांनी परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेची चाचपणी केली आहे.