'विधानभवनात येण्यासाठी अशा गुंडांना पास कोणी दिले? हे लोक समर्थक आहेत की गुंड? जर हीच परिस्थिती असेल, तर विधानभवनाला काही अर्थ उरत नाही,' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.