सुधाकर बडगुजर यांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे, ते भाजपच्या वाटेवर असल्याचंं बोललं जात आहे, मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे.