माहिती अधिकार कायदा वापरताना पूर्वीच्या नियमात बदल केल्याने सरकारवर नाराजी व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल फडणवीस सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान आता राज्यभरातील माहिती अधिकार कार्यकर्ते जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धी येथे येत आहेत.