राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज सात महिने पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती मधील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत आदरांजली वाहिली.