निफाड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही कडाक्याची थंडी जाणवत असून किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात किमान तापमान 6 अंश सेल्सिअस तर रुई येथे 7 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे