गडचिरोली जिल्ह्यात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या मोठा तुटवटा आहे. जिल्ह्यातील पाच पंपांवर डिझेल पेट्रोल नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. नागरिक व शेतकरी चिंतीत आहेत.