रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या समुद्रकिनारी कोळी बांधवांच्या पाज पंढरी गावावर आज भीषण पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे.