नाशिक : इगतपुरी तालुक्यातील जामुंडे येथील कामडवाडी या आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. तळ गाठलेल्या विहिरीत उतरून नागरिकांना पाणी भरावे लागत आहे.