औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा गावात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे येथील ग्रामस्थांना राणा वनातून पायपीट करत तळ गाठलेल्या विहिरींचे पाणी शेंदावे लागत आहे,टँकर ची मागणी करून ही प्रशासन टँकर देत नाही