रस्त्यावर चिखल आणि ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे पडल्यानं रस्त्याची चाळण झालीय..यामुळं वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. यातून मार्ग काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून.. या मोठ्या प्रमाणावर याठिकाणी वाहतूक कोंडी होतं आहे.