संतप्त विद्यार्थ्यांनी यावेळी केंद्र सरकार आणि शिक्षण माफियांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. आंदोलनानंतर एसएफआयच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.