पनवेल शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला का संपला, कोण जबाबदार आहे याला असा सवाल करत शहाजी बापू पाटील यांनी बाळाराम पाटील यांना डिवचलं. शरद पवारांच्या नादी लागू नका, कधी मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतील सांगता येत नाही, असंही ते म्हणाले.