शहाजी बापू पाटील यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीवर प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे, जर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केली तर जनता त्यांच्या हिंदुत्वावर संशय घेईल असं त्यांनी म्हटलं आहे.