शहापूर तालुक्यामध्ये प्रकाश भांगरत व अनिल निचिते यांच्या पुढाकाराने कृषी उत्पादन बाजार समितीमध्ये अंबा महोत्सव भरवण्यात आला आहे. ग्रामीण भागातील नव तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आंबा महोत्सव भरवण्यात आला होता शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्यासाठी हा आंबा महोत्सव खास ठरला.