दिवाळीचा आनंद अनाथ आणि एकल पालकांच्या मुलांसोबत साजरा करत, बुलढाणा जिल्ह्याच्या पिंपळगाव राजा येथील शेख बंधूंनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.