साताऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेवी यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. शाकंभरी पौर्णिमेला या यात्रेचा आज मुख्य दिवस असल्याने राज्यासह कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून हजारो भाविकांनी आपली उपस्थिती लावत आहेत.