देशात दीपावली मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना. साताऱ्यात सुद्धा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला साताऱ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी देखील साध्या पद्धतीने दीपावली साजरी करण्यात आली.