नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील नस्तनपूर येथे शनीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. शनी जयंती व शनी अमावस्या असा दुर्मिळ योग यावेळी आला होता.