नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध शनिमांडळ शनि मंदिरात शनि जयंती आणि अमावास्या निमित्त भाविकांची प्रचंड गर्दी उसळली.