अजित पवार यांचा बुधवारी भीषण विमान अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, दरम्यान त्यांच्यावर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी आपले पुतणे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली, अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर शरद पवार हे बारामतीमधून बाहेर पडले, यावेळी त्यांनी जनतेला हात जोडले.