आज शरद पवार बारामती दौऱ्यावर आहेत.यावेळी शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील नक्षत्र गार्डन या ठिकाणी असलेल्या प्रेरणास्थळ डोमची पाहणी शरद पवार यांनी सपत्नीक केली. ऑक्टोंबर महिन्यात याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.मात्र तारीख निश्चित झाली नाही