सध्या राज्याच्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवशेन मुंबईच्या विधानभवनात सुरू आहे. विधानसभेत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सभागृहात गोंधळ पाहायला मिळतोय. अशातच सभागृह सुरू होण्यापूर्वी विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना दिसताय. अशातच रोहित पवार यांनी आपल्या डोक्यावर संविधान धरल्याचे पाहायला मिळाले.