शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्तेचे वेध लागले आहे. पण भाजपासोबत युती करायची नाही, या भूमिकेवर शरद पवार ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.