सांगलीतील आष्टा नगरपरिषदेत मतदानाचा टक्का वाढवल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीने केला आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमबाहेर आंदोलन सुरू केले आहे.