माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. तर शरद पवार यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे.