शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार उपस्थित होते.