राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नांदेडच्या पूर परिस्थितीची माहिती घेतली, यावेळी त्यांनी खासदार रवींद्र चव्हाण यांच्याशी फोनवरून संवाद साधला