बारामतीला जात असताना शरद पवारांची सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला भेट दिली. यावेळी शरद पवारांचा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतील विविध उपक्रमांची शरद पवारांनी माहिती घेतली. यावेळी एका विद्यार्थीनीने शरद पवारांसमोर भाषण केलं.