विदर्भाची सांस्कृतिक राजधानी आणि ऐतिहासिक शहर असलेल्या अमरावतीमधील प्रसिद्ध श्री अंबादेवी , आणि एकवीरा देवी मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह यंदा संपूर्ण देशातील भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.