पुणे पोलिसांच्या अटकेत असणाऱ्या शीतल तेजवानी सध्या न्यायालयीन कोठडी भोगत होत्या. त्याचं शीतलचा येरवडा तुरुंगातून बावधन पोलिसांनी ताबा घेतला आहे. आता मेडिकल चेकअप करुन शीतलला बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाईल. तिथं अटकेची कारवाई पूर्ण करुन, पौड न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर दिग्विजय पाटील आणि शितलची समोरासमोर चौकशी केली जाऊ शकते.